Friday, 23/3/2018 | 1:29 IST+5
Punekar News

मोफत प्रशिक्षण व नोकरीची संधी

प्रभाग क्र १७ रास्ता पेठ रविवार पेठमधील प्रभागाच्या नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्यावतीने भारत सरकारच्या नॅशनल अर्बन लाइव्हलीहुड्स मिशन आणि प्रमोद महाजन योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील बी पी एल , अल्पसंख्यांक , एस. सी. , एस. टी. आणि सर्व मुलां – मुलीकरिता ” मोफत प्रशिक्षण व नोकरीची संधी देण्यात आहे .

यामध्ये स्पोकन इंग्लिश , व्यक्तिमत्व विकास , मुलाखत कौशल्य , संगणकाचे ज्ञान , संगणक टायपिंग आदींचे प्रशिक्षण  देण्यात येणार आहे . उच्च दर्जाचे प्रशिक्षण , भारत सरकारचे प्रमाणपत्र , व्हिडीओद्वारे मार्गदर्शन देण्यात येणार आहे .

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137