Friday, 20/7/2018 | 9:47 IST+5
Punekar News

साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांना पालकमंत्री गिरीश बापट यांची  श्रद्धांजली  

अध्यात्मिक गुरु आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. खूप दुख: झाले. दादांनी मानवता, शांती आणि शाकाहार याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतले होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्मास शांती देवो. माझी आणि माझ्या पक्षाची भावपूर्ण श्रद्धांजली.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137