मराठी

वाहतूक कोंडीमुक्त भोसरी उड्डाणपुलासाठी ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ – आमदार महेश लांडगे यांच्या “भोसरी व्‍हीजन-२०२०”ची वचनपूर्ती

18/9/2019, पिंपरी, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे अत्यंत चर्चेत असलेला भोसरी उड्डाणपूल आता मोकळा श्वास घेणार…

भोसरीतील विजेचा लंपडाव संपणार, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु

पिंपरी, 18 सप्टेंबर – पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावातील विजेचा लपंडाव संपणार…

महावितरणचे सिटीझन चार्टर झाले अद्यावत : माहितीच्या आधारे ग्राहक सेवांचे बळकटीकरण

मुंबई : दि. १६ सप्टेंबर २०१९ महावितरणच्या अद्यावत सिटीझन चार्टरचे (नागरिकांची सनद) प्रकाशन नुकतेच करण्यात…

एशियन आर्किटेक्चरल रुकीज अवॉर्ड – २०१९ साठीच्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत पीव्हीपीसिओचे यश

पुणे 15/9/2019 : व्ही आय टी पीव्हीपी कॉलेज आॅफ आर्किटेक्चर यांच्या तर्फे आयोजित एशियन आर्किटेक्चरल…

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

पुणे, 14 सप्‍टेंबर 2019 : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती, (दिशा) पुणे यांची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर जावडेकर म्हणाले, “योजनांचे नियोजन करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख  ठेवण्यासाठी दिशाच्या बैठका होतात. मुद्रा योजनेची जिल्ह्यात वेगाने प्रगती होत असून याअंतर्गत जिल्यातील 9 लाख तरुणांना 8000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे….