राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभ्यासक्रमात आरएसएस इतिहासाचा विरोध करतो

संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ज्या प्रमाणे BA 2nd year ला इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (RSS) हा अभ्यासक्रम सामील केला त्या धरतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा कोणताही विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करेल असा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सामील होऊ नये आणि असे झालेच तर *राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे तिव्र आंदोलन केले जाईल असे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष करण कोकणे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस सा.फु.पुणे विद्यापीठ अध्यक्ष सोमनाथ लोहार यांतर्फे सा.फु.पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितिन करमाळकर यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले त्यावेळी कुलगुरुंनी देखिल सकारात्मकता दर्शवली,