सिंहगड किल्ल्याच्या कामांतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवप्रेमींची संतप्त निदर्शने !

अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्याआधी सिंहगड किल्ल्याच्या कामांत भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करा !- हिंदुत्ववाद्यांची एकमुखी…