इंटरडिसीप्लीनरी ऍपरॉच टू हेल्थके अर कनेक्शन्स : गुरुवार, 3 मे, 2018
ससमहेल्थ 2018- हेल्थके अरच्या आंतरशास्त्रीय दृष्टटकोनावर आधारित राटरीय पररषद, 3
मे 2018 रोजी आयोष्जत मेगा इव्हेंट 3 मे, 2018 रोजी कनेक्शन्स च्या वककशॉपसह सुरु झाला.
कायकशा ळेचे उद्घाटन व पररचय िॉ. राजीव यरविेकर, िीन, फॅकल्टी ऑफ हेल्थ अिँ बायोलॉष्जकल
सायन्सेस, ससबं ायोससस इंटरनॅशनल (िीम्ि युननव्हससटक ी) यांनी ददला.
तयाांनी ससांबायोससस तर्फे ससांबायोससस सेंटि र्फ ाि इमोशनल वेलबबईंग म्हणजे भावनातमक
दृष्टया योग्य बनण्यासाठीच्या कें द्र स्थापनेची घोषणा के ली. तसेच तयाांनी सशकवणे, सशकणे आणण
शैक्षणणक आिोग्य व परिणामकािकता यातील महतवपूणण भूसमकेबद्दल जागरुकता, ननमाणण
किण्याच्या माहहतीवि भि हिला डॉ. िाजीव याांनी पुढे असे साांगगतले की, भावनातमक दृष्टया
योग्य बनण्यासाठीचे हे कें द्र सांशोधन व िचनेनुसाि समग्र अांतःववषय शैक्षणणक दृष्टीकोनावि
आधारित असून हे सवण वयोगटातील लोकाांची भावननक बुविमतता ववकास व कौशल्याची वाढ
समाजात व्हावी यासाठी योगिान िेणाि आहे.
पदहल्या सरात आंतरराटरीय स्त्तरावर प्रेरणादायी ठिणािे प्रेरक वक्ता श्री. वीरेंदर कपूर यांनी
आिोग्य सेवेच्या क्षेत्रात भावननक बुद्धिमत्ता आणण नेतत्ृव या ववषयावि मागणिशणन के ले. ते म्हणाले
की, मानससक समुपदेशनातील कौशल्य हे हेल्थकेअरमधील नेतत्ृवाच्या पारंपाररक पध्दतीपेक्षा त्यांचे
कायक समजून घेण्यास, त्यांना प्रेरणा देणे आणण त्यांना गुंतवून ठेवण्यास मदत करते. या सरात
आरोग्यसेवकांना एक नवीन दृटटीकोन समळाल्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंि प्रशंसा के ली.
िसु -या सराचे अध्यक्ष फोदटकस हेल्थके अर इंडियाचे प्रादेसशक संचालक सीओओ (उत्तर व
पूव)क श्री आसशष भादटया यांनी, हॉष्स्त्पटलचे मुख्य कायकक ारी अधधकारी बनण्यासाठी आवश्यक
असलेल्या प्राथसमक बाबी आणण कौशल्य द्धवषयावर चचाक के ली. रुग्णाांसाठी आवश्यक बाबीांवि लक्ष
केंदित करून तयाांनी आपल्या रुग्णालयात सुपिब्रँड बनद्धवण्याच्या पध्दतींद्धवषयी सांधगतले.
नतस-या सरा मध्ये वोकहाटक हॉष्स्त्पटलमधील सहकारी उपाध्यक्ष िॉ. पराग रिांिानी यांनी
पुरवठा साखळी व्यवस्त्थापनातील रुग्णालयांसमोर येणाऱ्या आव्हानांवर भाटय केले. पुरवठा साखळी
व्यवस्त्थापनातील मुख्य आव्हानाांमध्ये मादहती तरं ज्ञानाची प्रक्रिया कशी सुरळीत आणली जाऊ शकते
आणण महसुल गळती कमी करता येऊ शकते ह्यावि मागणिशणन के ले.
ददवसा च्या अंनतम सरात एसएसआय इन्फोसलन सोल्यूशन्सचे मुख्य कायकक ारी अधधकारी श्री.
अनुराग भुसारी यांनी आरोग्यसेद्धवकाांच्या उद्योजकतेवर भर ददला. तेम्हणालेकी, सुधारित तंरज्ञानामुळे
आरोग्यसेवा अधधक व्यापक प्रमाणात उपलब्ध होत आहेत व ह्याच कािणामुळे अनेक कां पन्याांचे
उद्योजक आरोग्यसेवा क्षेराकिे जात आहेत.
