इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या  वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय शिबीर

photo-1.jpeg
Share this News:
पुणे :
इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ८ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. शीतळादेवी चौकात हे शिबीर दिवसभर पार पडले, अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.परवेझ इनामदार यांनी पत्रकाद्वारे दिली. या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले.
या उपक्रमाचे हे नववे वर्ष होते. ६५० वारकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला