महावितरणचाराष्ट्रीयस्तरावरील बेस्ट पॉवर युटिलिटीसह तीन ऍ़वार्डनेगौरव
मुंबई, दि. 29 नोव्हेंबर 2017 :
दिल्ली येथे इंडियनचेंबर्स ऑफ कॉमर्स व केंद्रीयऊर्जा मंत्रालयाच्या विद्यमानेआयोजित 11 व्या इंडियन एनर्जीसमिटमध्ये महावितरणचा बेस्टपॉवर युटिलीटीमध्ये द्वितीयक्रमांकाच्या ऍ़वार्डने गौरवकरण्यात आला. याच कार्यक्रमातमहावितरणला प्रथम क्रमांकाचामोस्ट इनोव्हिटीव्ह डिसकॉमऍ़वार्ड तसेच ग्रिन ग्रिडमध्येद्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदानकरण्यात आला. महावितरणचेअध्यक्ष व व्यवस्थापकीयसंचालक श्री. संजीव कुमार यांनीहे पुरस्कार स्वीकारले.
इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सव केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्याविद्यमाने इंडियन एनर्जी समिट2017 या कार्यक्रमाचे आयोजन28 व 29 नोव्हेबर 2017 रोजीकरण्यात आले होते. याकार्यक्रमात विविध राज्यातीलवीज वितरण कंपन्यांनी सहभागनोंदविला होता. त्यातमहावितरणने ऊर्जा क्षेत्रातकेलेल्या प्रभावी कामगिरीबद्दलबेस्ट पॉवर युटिलिटीच्या द्वितीयक्रमांकाच्या ऍ़वार्डने गौरविण्यातआले.
ग्राहकसेवेंतर्गत अत्याधुनिकआणि नाविन्यपूर्ण उपक्रमराबविल्याबद्दल महावितरणलाप्रथम क्रमांकाचा मोस्टइनोव्हिटीव्ह डिसकॉम ऍ़वार्डतसेच अपारंपारिक ऊर्जेच्याक्षेत्रात केलेल्या भरीवकामगिरीबद्दल ग्रिन ग्रिडमध्येहीद्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदानकरण्यात आला.
