रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चा पदग्रहण समारंभ 

P_20180703_201421_1.jpg
Share this News:
पुणे :
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण ३ जुलै रोजी गांधी भवन येथे झाला.
नूतन अध्यक्ष म्हणून अमृता देवगावकर, तर सचिव म्हणून पद्मजा जोशी यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात झाले. प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर , सह प्रांतपाल पराग मुळे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष गणेश जाधव, डॉ. सुधीर राशिंगकर, दिलीप कुंभोजकर ,मनीष धोत्रे हे मान्यवरही उपस्थित होते.
हा कार्यक्रम गांधी भवन ( कोथरूड ) येथे ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता झाला.