धोबीघाट मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने तयार केलेल्या काल्पनिक महलचे उदघाटन

Share this News:

शंकरशेठ रोडवरील श्री संत गाडगेबाबा महाराज चौकातील धोबीघाट मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने तयार केलेल्या काल्पनिक महलचे उदघाटन लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले . यावेळी खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक काझी साहेब पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य प्रविण गाडे प्रविण जाधव ,धोबीघाट मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश तोटेल्लूउपाध्यक्ष सुमित बेलिटकर कार्याध्यक्ष विवेक आरमुरखजिनदार प्रशांत आरमुर ,उपखजिनदार अभिजित बेलिटकर सेक्रेटरी नितेश बेलिटकर उपसेक्रेटरी वृषभ चिंचणे ,हर्षद बेलिटकर हिशॊबतपासनीस विनोद चिंचणे मनोज भागवत अनिल बेलिटकर ,ऋषिकेश चिंचणे विशांत आरमुर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी ट्रायलक चौक ते धोबीघाट श्री गणेश मंदिरापर्यंत श्री ची मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली . त्यानंतर श्रीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली .