ईपीसीईएस ने पीएमओ ची ‘डिजिटल इंडिया’  परिकल्पना केली आत्मसात

Share this News:

* मेम्बरशिप डॅशबोर्ड द्वारे 20 दिवसांचे पेपरवर्क आता फक्त दोन तासात

* सूचनांपर्यंत सोप्या पद्धती ने पोहोचण्यासाठी उत्कृष्ट इंटरफेस उपलब्ध करतात

* सर्वेक्षण आणि नितींच्या माध्यमाने संबंधित फीडबैक साठी दृतगति ने डाटा संग्रहण संभव

* सुरक्षा संबंधी नवीनतम फीचर्स आणि एनक्रिप्शन टेक्नोलॉजी वर आधारित

ऑल इंडिया, एप्रिल 2018.निर्यातोन्मुखी इकाइ ‘ईओयू’ आणि विशेष आर्थिक क्षेत्र ‘एसईजेड’शी संबंधित निर्यात संवर्धन परिषद ‘ईपीसीईएस’ने सम्पूर्ण भारतात पसरलेल्या आपल्या सदस्यांना चांगली आणि प्रभावशाली सेवा उपलब्ध करण्यासाठी एक नवीन मेम्बरशिप सॉफ्टवेअर एप्लीकेशन (https://membership.epces.in) शुरू केलं आहे.

ईपीसीईएस द्वारे सुरू आपल्या प्रकारची पहीली पहल आहे. ह्याची प्रमुख विशेषता म्हणजे ‘मेम्बरशिप डैशबोर्ड’ आहे, जो आपल्या सदस्यांच्या मध्ये ईपीसीईएस द्वारे तत्काल डिजिटली संवाद सुगम बनवेल.

या नवीन सुरुवातीने फक्त कागदची बचतच नाही होणार, तर हरित पर्यावरणाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि सूचनांपर्यंत सुगमतेने पोहोचण्यासाठी उत्कृष्ट आणि उपयोगकर्त्यांच्या दृष्टिकोणाने उपयुक्त सेवा उपलब्ध होणार आहे. बल्कि या माध्यमाने सर्वेक्षण आणि धोरणांशी संबंधित फीडबैक साठी त्वरित डाटा संग्रहणाची सुविधा पण उपलब्ध आहे. ईपीसीईएसचे असे मानने आहे कि या परिष्कृत आईटी दक्षतांच्या मदतीने कागदी कार्यांमध्ये लागणारा वेळ्यामध्ये निश्चितच कमी येणार आहे आणि 20 दिवसांचे पेपरवर्क फक्त दोन तासांत पूर्ण केल्या जाणार आहेत.

सुरक्षाच्या दृष्टी ने नवीनतम एनक्रिप्शन टेक्नोलॉजीवर आधारित ह्या नव्या व्यवस्थेच्या माध्यमाने सदस्यतेचे नवीनीकरण, नवी सदस्यतेसाठी आवदेन करणे किंवा सदस्यता प्रमाण पत्र डाउनलोड करण्या सारख्या सुविधा देशाच्या कोणत्या ही कोप-या बसुन एका क्लिक वर प्राप्त केल्या जाउ शकते. नवीन सदस्यांना जोडन्यासाठी आणि वर्ष 2018-19 साठी सदस्यतेचे नवीकरण करण्यासाठी आता कागदी आवेदनाची आवश्यकता रहाणार नाही. एसईजेड, ईओयूशी निगडित सदस्यांच्या लाभार्थ सदस्यता लिंक वर उत्तरोत्तर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

वर्तमानमध्ये सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनला ईपीसीईएसच्या ह्या पहलला प्रेरणादायी ठरवत ईपीसीईएसचे कार्यवाहक अध्यक्ष डॉ. विनय शर्मा म्हणाले कि, ‘डिजिटाइजेशन सध्याच्या वेळेची गरज आहे आणि पीएमओ ने याच्या महत्वपूर्ण भूमिकेची खरी ओळख पटवली आहे. प्रतिस्पर्धेच्या या युगात या वेळ वाचवणे प्रत्येक उद्योगासाठी फार गरजेचे आहे आणि विविध सुविधा प्राप्त करण्यासाठी लागणा-या वेळेची बचत करणे या उद्देश्याने केल्या गेलेला हा प्रयत्न व्यवसायाच्या सुगमतेसाठी स्वस्थ वातावरण निर्माण कराणारा आहे.

या पुढे ईपीसीईएसच्या सदस्यांद्वारे केल्या गेलेल्या डिजिटल भुगतानच्या प्राप्तिवर ईपीसीईएसचा लेखा विभाग याच्या खात्रीनंतर कम्प्युटर द्वारे तयार पावती आणि इनवॉयस संबंधित एसईजेड सदस्यासोबत शेयर करणार आहे. संबंधित सदस्याचे ‘एसईजेड’ इकाइचे पूर्ण विवरण आणि आवश्यक कागदोपत्र अपलोड केल्या नंतर त्याचे सत्यापन करण्या येणार आहे. या नंतर संबंधित सदस्याला एक ई-मर्ल अलर्ट प्राप्त होणार आहे, ज्या मध्ये ही माहिती असणार आहे कि त्याचे सदस्यता पत्र तयार झाले आहे आणि डाउनलोड साठी उपलब्ध आहे.

या नवी प्रयासाच्या उपयोगिता विषयी महिती देतांना डॉ. विनय शर्मा म्हणाले कि डिजिटलाइजेशन योजना द्वारे प्रक्रियागत नवीनता, गुणवत्ता मध्ये सुधार आणि संवर्धनामध्ये मदत मिळू शकते. याच सोबत आमच्या प्रयत्न कागद आणि पर्यावरण वाचवणे, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी बनवणे, विकास आयुक्त कार्यालयाचा वेळ वाचवणे, आणि त्यांना त्वरीत प्रमाणपत्र देणे. या बरोबरच संदर्भ आणि जरूरत नुसार उपयुक्त डाटा डिजीटल रुप मध्ये सुरक्षित ठेवला जाणार आहे.

देशामध्ये 7000 ईओयू,एसईजेड इकाइयां एसईजेड डेवलपर्स आहेत. यामधील 3000 ईओयूए एसईजेड आणि एसईजेड डेवलपर्स ईपीसीईएस बरोबर संबंध आहेत. याआधी सदस्य आपले आवेदन विकास आयुक्त कार्यालय, ईपीसीईएस च्या मुख्यालयात किंवा ईपीसीईएस च्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जमा करत होते. पेपर जमा करण्यापासून संबधित कार्यालयाचे अन्वेषण किंवा प्रमाणपत्र घोषित करण्याच्या प्रक्रिया साठी 15 से 20 दिवसाचा कालावधी लागत होता. परंतु आता नविन ‘मेंबरशिप सॉफ्टवेयर एप्लीकेशन’ सुरु केल्यामुळे या कामांसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आहे.

—————–