fbb ने आणली भारताच्या सर्वोत्तम कॉटनपासून बनवलेली पोलो टी-शर्ट्सची नवीन श्रेणी

फ्युचर ग्रुपचे फॅशन डेस्टिनेशन समजल्या जाणाऱ्याfbbने पुरुषांसाठी भारतातील सर्वोत्तम कॉटनपासून बनवलेल्या नवीन पोलो टी-शर्ट्सची श्रेणी आणली आहे. नवीन श्रेणीचे अनावरण सध्याच्या उन्हाळ्याच्या असह्य उकाडा होत असताना अत्यंत योग्य वेळी होत आहे. कॉटनपासून बनवलेले हे टी-शर्ट्स स्पर्शात अत्यंत कोमल आहेत आणि सध्याच्या असह्य उन्हाळ्यासाठी एकदम योग्य आहेत.
fbbचे नवीन पोलो कलेक्शन डीजे एंड सी, बफेलो, उम्ब्रो स्पंक, ली कूपर्स आणि चँपियन अशा ब्रँड्स मध्ये उपलब्ध असेल. पुरुषांसाठीच्या नवीन पोलो टी-शर्ट्स कलेक्शन मध्ये सॉलिड, प्रिंटेड, स्ट्रीपर, ब्लॉक आणि फॅशन पोलोज यांची विविधता आहे. 399 रुपयांच्या किमतीपासून सुरू होणारी ही श्रेणीफॅशनप्रेमींसाठी फायद्याचा सौदा आहे. नवीन टी-शर्ट्सकलेक्शन स्टायलिश आणि ट्रेंडी असून यातील कॉटन फॅब्रिक उन्हाळ्यासाठी एकदम उत्तम आहे.
fbbचे सीओओ राजेश सेठ म्हणाले की “नवीन पोलो टी-शर्टस कलेक्शन ग्राहकांसाठी आरामदायकता आणि सोय हे लक्षात ठेवून तयार करण्यात आहे. भारतीय कॉटनपासून बनवण्यात आलेले टी-शर्ट्स ग्राहकांना सर्वोच्च दर्जाचा आरामदायकता मिळेल.”
fbbचे नवीन कलेक्शन नेवी, ब्लू, मस्टरर्ड, लाल आणि काळ्या रंगात उपलब्ध असेल. असे विविध रंग आणि डिझाईन्स एकाच कलेक्शनमध्ये उपलब्ध असणार आहेत त्यामुळे या ऊन्हाळ्यात तुम्हाला सर्वोत्तम रूप हव असेल तर या उन्हाळ्यात fbb हे निश्चितपणे तुमच्यासाठी स्थान आहे.
