मौजमजेसाठी अलीशान मोटार सायकली चोरणाऱ्या पाच इंजीनियरींग विद्याथ्यांना अटक

FB_IMG_1531152264172.jpg
Share this News:

विमानतळ पोलीस ठाणेतील पोशि दळे यांना गस्त करीत असताना एक KTM मो.सा. चालकाचा संशय आल्याने त्यास पोलीस ठाणेत आणुन त्याचे कडे मा पोलीस उप- आयुक्त दिपक साकोरे ,मा. सहा. पोलीस आयुक्त , खडकी विभाग गणेश गावडे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली वपोनि दिलीप शिंदे , पो.नि.( गुन्हे ) रमेश साठे यांचे मार्गदर्शना खाली सपोनि खोकले , पो उप नि पिंगळे , जाधव व डी बी पथकातील सफौ तांबे पोह काळे, सावंत , आटोळे पोना आढारी , भिंगारदिवे, गाडे , मोरे , पोशि कापुरे, महाजन , राऊत , जाधव , सय्यद , पड्याळ कर्मचारी यांनी आरोपी नामे
१ ) सोहेल शेख लोहगांव
२ ) विनायक शिंदे परभणी
३ ) आशीष सरदार बुलढाणा
४ ) माधव कृष्णा सिंग बिहार
५ ) किरण खैरणार नाशीक
६ ) सोमनाथ पाटोळे आळंदी यांना अटक करून खालील प्रकारे मो सा हस्तगत करून पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणण्याची कामगीरी केली आहे …
*विमानतळ पो स्टे*
१) गु र नं १५८ /१८ भादवी ३७९
२)गु र नं १७९/१८ भादवी ३७९
*विश्रांतवाडी पो स्टे*
१) गु र नं १७२ /१८ भादवी ३७९
२)गु र नं १७९/१८ भादवी ३७९
*चंदननगर पो स्टे*
१) गु र नं १७७ /१८ भादवी ३७९
२)गु र नं १६२/१८ भादवी ३७९
*डेक्कन पो स्टे*
१) गु र नं ५८ /१८ भादवी ३७९
२) गु र नं ६८ /१८ भादवी ३७९
*कोथरुड पो स्टे*
१) गु र नं ५० /१८ भादवी ३७९
२)गु र नं ४२/१८ भादवी ३७९
*वानवडी पो स्टे*
१) गु र नं १७० /१८ भादवी ३७९
*स्वारगेट पो स्टे*
१) गु र नं ८२ /१८ भादवी ३७९
*खडक पो स्टे*
१) गु र नं १२०/१८ भादवी ३७९
*विश्रामबाग पो स्टे*
१) गु र नं १११ /१८ भादवी ३७९
*दत्तवाडी पो स्टे*
१) गु र नं ८७/१८ भादवी ३७९
*आळंदी पो स्टे ( पुणे ग्रामीण )*
१) गु र नं ८९ /१८ भादवी ३७९
२)गु र नं १४३/१८ भादवी ३७९
३) गु र नं २५९ /१८ भादवी ३७९
एकुण १८ गुन्ह्यातील
१ )चार मो .सा. बुलेट
२) चार KTM
३ ) तीन पल्सर
४ ) एक डॉमीनॉर
५ ) एक करीज्मा
६ ) एक आर वन 5
७) एक युनी कॉर्न
८) एक अक्टीवा
९) एक ज्युपीटर
१० ) एक सीडी डिलक्स अश्या एकुण २१, ८५ ,००० किमतीच्या १८अलीशान मो .सा . जप्त करण्यात आल्या आहेत ..
दुसऱ्या कारवाईत पोउनि पिंगळे यांना मिळालेल्या
विश्रसनिय बातमीवरून सोमनाथ पाटोळे वय २३ रा सोळु ता खेड पुणे व त्याचे सोबत दिघी पो स्टेचे अभिलेखावरील तडीपार गुंड सिध्देश गोवेकर वय २५ रा वडमुखवाडी, चर्होली यास अटक करून त्याचे कडून एक देशी बनावटीचे पिस्तोल व ४ जिवंत काडतुसे व एक चोरीची बुलेट मो. सा. एकुण किं १,२७, ००० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आलेला आहे …
सदर प्रकरणी परि ४ कार्यातील पो उनि लोहार पो ह विकास शिंदे ,मपोशी उबाळे यांनी वेळी अवेळी तांत्रिक सहकार्य केले