अंजुमन-ए-इस्लाम शैक्षणिक संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची अकादमी निर्माण करावी : राज्यपाल सी. विद्यासागर राव
मुंबई, दि. 28/8/2019 : यंग इंडियाचे स्वप्न साकार होत असताना भारतामध्ये चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक संस्थेने येणाऱ्या...
