पुणे पोलीस तुम्ही उत्तम कामगिरी करत आहात असे मी तुमचे कौतूक करतो : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.12/06/2020 : माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामामुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे. सीमेवरील जवानांप्रमाणे पोलीसांच्या कामाचा...