फक्त मराठीवर ‘लक्षातला लक्ष्या’

भन्नाट विनोदी टायमिंगने दीर्घकाळ रसिकांना हसवत ठेवणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली ओळख निर्माण केली. सा-यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यांनी...