दहावीच्या परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशक कार्यशाळेचे आयोजन
दहावीच्या परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फोरसाईट संस्थेचे सह व्यवस्थापक रवी पिल्ले यांनी सांगितले . दरवर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अपयशी ठरतात . तसेच काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा गुण कमी मिळतात . अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनासाठी फोरसाइट संस्था , वाय. एम. सी. ए. कॉम्प्लेक्स , न्यू रास्ता पेठ , क्वार्टर गेट चौकाजवळ , पुणे – ४११० ११आवाहन करण्यात आले आहे.