‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च’चा ‘स्थापना दिन’ साजरा
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायट ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च’चा १२ वा स्थापना दिन नुकताच साजरा झाला.
कार्यक्रमाला समीर नरोन्हा (गुणवत्ता आणि प्रशिक्षण व्यवस्थापक, शेरेटन ग्रँड ) प्रमुख पाहुणे होते. आबेदा इनामदार (उपाध्यक्ष, एम. सी.ई.सोसायटी), प्रा. अनिता फ्रांत्झ (प्राचार्य, एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट), डॉ. एन.एन. शेजवळ, संजय नायडू, शेखर नायडू उपस्थित होते.
हा कार्यक्रम हाय टेक हॉल, आझम कॅम्पस येथे झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
