कोल्हापूर – सांगली पुर ग्रस्तांसाठी सरसावले एका बेघर चिमुरडीचे हात
पुणे, 11 Aug 2019 : कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पूरग्रस्त परिस्थिती दरम्यानच्या मदतीसाठी पिंपळे-सौदागर(पुणे) येथे काही तरुण आर्थिक मदत गोळा करून पिडीताना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा *एका बेघर चिमुरडीने मदतीसाठी पुढे सरसावली आणि खरी माणुसकी काय असते याचं दर्शन दिले* आणी जणू इतरांनाही मदतीसाठी पुढे सरसावण्यासाठी आव्हान करण्याचा जणू संदेशच दिला.या प्रसंगी मदत गोळा करतांना सोमनाथ लोहार,रवीकुमार बनसोडे आणि गणेश पारटकर सामील होते.
