जन्क्रांती सत्याग्रह ” महा मोर्चा 

Share this News:

जनक्रांती सत्याग्रह – मोर्चा – 
११ फेब्रवारी २०१६
पुणे म. न . पा . ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे
नेतृत्व – मा . बाप्पुसाहेब भोसले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया
——————————————————————————————
दलित पॅंथर ऑफ इंडिया पुणे शहर – जिल्हा यांच्या वतीने झोपडपट्टी धारकांवर SRA व रास्तारुंदिकर्ण बाबत होणारे अत्याचार अन्याय , दलित -भटक्या विमुख्त नागरिकांना न्याय जातीचा दाखला , रेशन कार्ड , व नागरी सुविधा आदि . पोलीस भरतीतील जाचक आटी रद्द करण्यासाठी , आदि महत्त्व पूर्ण विषया वर शाश्नाचे लक्ष वेधण्यासाठी मा . बाप्पुसाहेब भोसले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वात  ” जनक्रांती सत्याग्रह ” मोर्चा संपन्न झाला .

पुणे म . न . पा  ते  पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे सभा घेत मा . जिल्हा अधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले . या वेळेस संघटनेचे पाधाधिकारी – मा . संघराज गाईकवाड , पिंकू झेंडे , राहुल भोसले , अजय जगताप , बाबा गुल्डे , महादेव गाईकवाड,  नंदकिशोर सोनावणे . महिला पाधाधिकारी – श्रीमती . द्रौपदी पाटील , वंदना दर्पेल्ली , मंगलताई जाधव , सीमा कांबळे आदि उपस्तीत होत्या .