यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्र महोत्सव देखावा – शिवलिंग महल

Share this News:
यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्र महोत्सव उत्साहात सुरुवात झाली . या महोत्सवात विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत , अशी माहिती यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष अजय भोसले यांनी दिली .यंदाच्या वर्षी शिवलिंग महल हा भव्य देखावा सादर केला आहे . पुणे शहरातील प्रसिध्द नवरात्र महोत्सव म्हणून यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्र महोत्सव आहे . शिवलिंग महल हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे . देवीचा नवस फेडण्यासाठी देवी भक्त गर्दी करीत आहे .