मराठा आरक्षण मिळेपर्यंत महाभरतीला स्थगिती द्या- विनोद पाटील.
आज माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागणीवर घोषना केली परंतू कायद्याप्रमाणे जोपर्यंत आरक्षण जाहिर होत नाही तोपर्यंत १६% जगा राखीव ठेवण्याबद्द्ल कुठलाही कायदेशीर बेस नाही. याकरिता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भरती प्रक्रीया रद्द करवी अन्यथा मराठा समजला आरक्षण जाहिर करुन १६% जागा आत्ताच भराव्यात. कारण आरक्षण देण्याचा पूर्ण आधिकार राज्य सरकारला आहे. जागा राखीव ठेवण्याची घोषणा म्हणजे पुन्हा एकदा वेळकाढुपणाचे धोरण राज्य सरकारने घेतले आहे.
