Reporter

संकटात सापडलेला शेतकरी सरकारला सत्तेतून खाली खेचेल – सुप्रिया सुळे

मुळशी, दि.१० : राज्यभरात बेसुमार बेरोजगारी, शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न हे भाजप-सेना सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं काम...