Business

‘ऑप्युलेंट’ – साईश्री हॉस्पीटलमध्ये हाय फ्लेक्सीऑन गोल्ड नी जॉइंट सिस्टीम कार्यान्वित

प्रख्यात हिप आणि नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांच्या प्रयत्नांतून औंध येथील साईश्री हॉस्पीटलमध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी अंतर्गत ‘ऑप्युलेंट’...