कोल्हापूरहून ज्युपिटरहॉस्पिटल, पुणे येथे ग्रीन कॉरीडोर द्वारे आणलेल्या यकृतामुळे मिळाले पुण्यातील व्यक्तीला जीवनदान
एका ब्रेन डेड रुग्णांचे यकृत आज (दि.५)कोल्हापूर येथून ग्रीन कॉरीडोरचा उपयोग करून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलबाणेर येथे आणण्यात आले. ज्युपिटरहॉस्पिटलची टीम...
