Pune

11 लाखांवर वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी

पुणे, दि. 06 : विविध ग्राहकसेवा 'एसएमएस'द्वारे देण्यासाठी पुणे परिमंडलातील आतापर्यंत 11,04,794 वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडून नोंदणी करण्यात आली आहे....