Holi Festival Celebration at Grant Road Gilder Ground

Share this News:
राजस्थान प्रतिष्ठान तर्फे होळी उत्सव व मुरली देवरा पुरस्कार समारंभ गिल्डर मैदान ग्रांट रोड येथे राजस्थान काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी राजस्थान प्रतिष्ठान अध्यक्ष आयोजक काँग्रेस नेते भंवरसिंग राजपुरोहित व हिरा देवासी,आमदार अमीन पटेल,माजी आमदार मधु चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
फोटो : राहुल मोरे