कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात, मंत्रालयस्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 19/06/2020 :- कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...