कोरठण खंडोबाच्या यात्रेत दुसर्‍या दिवशी चार लाख भाविकांच्यावर, भंडार्‍याच्या मुक्त उधळणात रंगला पालखी सोहळा

नगर  'येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट' चा जयघोष करीत भंडारा व खोबर्‍या ची मुक्त उधळण करीत राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या...