2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा देण्यासाठी मिशन मोडवर काम करा चंद्रकांत पाटील

पुणे दि. 14- सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत...

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

पुणे, दि. 14 : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू...

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

पुणे दि. 14:- महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

21 व्या शतकातील पोलीस स्‍मार्ट आणि तंत्रज्ञानस्‍नेही असणे आवश्‍यक- राज्‍यपाल

पुणे, दिनांक 14- एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे, यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही...

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम सुरू-विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर

पुणे, दि.१४ -कोल्हापूर व सांगली येथील पूरस्थिती निवळत असून पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागाची पथके अहोरात्र काम करीत आहे. पुरामुळे मृत...

मदत व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणार – विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर

पुणे, दि. 13/8/2019 : कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली असून परिस्थिती...