मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती लवकरच – सुभाष देसाई

 मुंबई, दि. 29/7/2019 : मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या पुनर्विकसित इमारतींच्या प्रश्नी शासन गंभीर असून त्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तरतूद करण्यात येणार आहे....