प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा असे शिवछत्रपती स्मारक – हरिभाऊ बागडे

औरंगाबाद दि.22(जिमाका)—-मुंबई येथे अरबी समुद्रात शिवछत्रपती  स्मारक उभारले जात असल्याने प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा असा क्षण आला आहे असे प्रतिपादन...