Sanmitra Sahkari Bank director Kiran Sopanrao passed away

Share this News:

सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक किरण सोपानराव शिवरकर यांचे अल्पशा आजाराने निधन

 वानवडी मधील राहणारे सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक किरण सोपानराव सोपानराव शिवरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ४६ वर्षांचे होते . त्यांच्यामागे आई वडील ,दोन भाऊ एक बहीण एक मुलगा व  एक मुलगी असा परिवार आहे . महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे ते सख्ख्ये चुलत बंधू होते . त्यांच्यावर वानवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या संस्कार समयी पुणे शहर  वानवडी ,हडपसर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .