Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेशाही पगडी ,शाल व श्रीफळ देउन भव्य सत्कार

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेशाही पगडी , शाल व श्रीफळ देउन भव्य सत्कार करण्यात आला . कल्याणीनगर येथील आमदार जगदीश मुळीक यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास  उत्तमराव शिंदे सरकार , माजी आमदार एल. टी. सावंत ,तुकाराम मुळीक, गणेश गरुड , उदय पवार  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उत्तमराव शिंदे सरकार यांनी जगदीश मुळीक याना पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या .