किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्यावतीने आठव्या कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न
किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्यावतीने आठव्या कराटे स्पर्धा करण्यात आली . ढोलेपाटील रोडवरील महात्मा ज्योतिबा शाळेमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये काता व फाईट हा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेमध्ये कोरेगाव पार्क व ताडीवाला रोडमधील विविध शाळांमधील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते . या स्पर्धांचे संयोजन किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सोहन परदेशी यांनी केले .
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे नगरसेविका लता राजगुरू , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका हिमाली कांबळे , स्वीकृत नगरसवेक सुजित यादव , महिपाल वाघमारे , प्रा. मयूर गायकवाड , राहुल तायडे , सोनू निकाळजे , प्रकाश साळवे , शाम गायकवाड , उमेश गायकवाड , प्रदीप ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्पर्धेचे पंच म्हणून असिफ शेख व अर्जुन बहाद्दूर यांनी काम पाहिले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल तायडे यांनी केले .
काता प्रकारामध्ये विजेत्या खेळाडूंची नावे —
सुवर्णपदक – प्रथम – अविनाश जाधव ,रौप्यपदक – व्दितीय – वेदिका कुलाल , कांस्यपदक – तृतीय – आदिती कोलार
सुवर्णपदक – प्रथम – जुलियस परेरा ,रौप्यपदक – व्दितीय – आदित्य कदम , कांस्यपदक – तृतीय – आदित्य श्रीनिवासन
सुवर्णपदक – प्रथम – देवराज ,रौप्यपदक – व्दितीय – सुमित बलीकर , कांस्यपदक – तृतीय – विवेक प्रजापती
सुवर्णपदक – प्रथम – जान्हवी नायर ,रौप्यपदक – व्दितीय – कीर्ती गुप्ता , कांस्यपदक – तृतीय – देवयानी रेड्डी
सुवर्णपदक – प्रथम – इशिता सिंह ,व्दितीय – रौप्यपदक – पृथा कुलाल , कांस्यपदक – तृतीय – आदिश्री आसरापुरे
सुवर्णपदक – प्रथम – अमान सय्यद ,रौप्यपदक – व्दितीय – विनय बडीपली , कांस्यपदक – तृतीय – सोहम लढ्ढा
सुवर्णपदक – प्रथम – विराज जाधव ,रौप्यपदक – व्दितीय – रोहित गोरे
सुवर्णपदक – प्रथम – मितेश परदेशी ,रौप्यपदक – व्दितीय – हरीश कुमार , कांस्यपदक – तृतीय – तनिष्का सिंह व वैभव रिकिबे
फाईट प्रकारामध्ये विजेत्या खेळाडूंची नावे —
सुवर्णपदक – प्रथम – वेदिका कुलाल ,रौप्यपदक – व्दितीय – हशिका कौर , कांस्यपदक – तृतीय – आदिती कोलार
सुवर्णपदक – प्रथम – सोमीथ बुराने ,रौप्यपदक – व्दितीय – अविनाश जाधव
सुवर्णपदक – प्रथम – अनुष्का ओव्हाळ ,रौप्यपदक – व्दितीय – जानवी नायर , कांस्यपदक – तृतीय – देवयानी रेड्डी
सुवर्णपदक – प्रथम – साक्षी गोरे ,रौप्यपदक – व्दितीय – वैभवी राऊत , कांस्यपदक – तृतीय – साक्षी ओव्हाळ
सुवर्णपदक – प्रथम – सुरज राऊत ,रौप्यपदक – व्दितीय – सुमित परदेशी , कांस्यपदक – तृतीय – अल्विन खान
सुवर्णपदक – प्रथम – दिनकेश ओव्हाळ ,रौप्यपदक – व्दितीय – सार्थक रिकीबे , कांस्यपदक – तृतीय – करण गुप्ता
सुवर्णपदक – प्रथम – अतुल मिश्रा ,रौप्यपदक – व्दितीय – योगीराज देवकर , कांस्यपदक – तृतीय – श्रेयस बरडी
सुवर्णपदक – प्रथम – सुभोत गायकवाड ,रौप्यपदक – व्दितीय – मितेश परदेशी , कांस्यपदक – तृतीय – राकेश दोडमनी
सुवर्णपदक – प्रथम -प्रतीक गायकवाड ,रौप्यपदक – व्दितीय – तेजस लोंढे , कांस्यपदक – तृतीय – वैभव रिकिबे
सुवर्णपदक – प्रथम – अयान शेख ,रौप्यपदक – व्दितीय – तनिका सिंह , कांस्यपदक – तृतीय – अंची गायकवाड