Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

गुरुनानक जयंतीनिमित

Share this News:

गुरुनानक जयंतीनिमित मनजित विरदी फाऊडेशनच्यावतीने नायडू रुग्णालयातील रुग्णांना ब्लंकेट , कपडे , बिस्कीट , फळे आणि पाण्याची बॉटल आदी साहित्य आणि भोजन देऊन गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली . फाऊडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी यांच्याहस्ते देण्यात आले .

गरिबांना मदत करणे , त्यांच्या दुखात सहकार्य करणे हि शिकवण गुरुनानकजीनी समाजास दिली . त्याच हेतूने त्यांची जयंती रुग्णांना मदत करून साजरी करण्यात आली .

यावेळी जयसिंग भोसले , मनप्रित विरदी , मनमित विरदी , रिदिमा विरदी , सोमेश्वर रुईकर , नायडू रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. एम. फ्रान्सिस , मेट्रन आशा काळे , राजाभाऊ काळबांडे , परिचारिका लिना साळवे , मीना मोरे आदी उपस्थित होते . यावेळी मनजितसिंग विरदी यांनी सर्व रुग्णांना गुरुनानक जयंतीच्या शुभेछा दिल्या .

Follow Punekar News: