महाराष्ट्रीयन प्रवाशांसाठी खास तयारकेलेले विशेष पॅकेज जाहीर

just pune things app
Share this News:

राजीव काळे, प्रेसिडेंट कंट्री हेड हॉलिडेज, माइस, व्हिसा पासपोर्ट सेवा, थॉमस कूक (इंडिया) लि.

थॉमस कूक इंडियासाठी महाराष्ट्र ही महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि2018-19 साठी कंपनीने आखलेल्या 39 कन्झ्युमर अॅक्सेस सेंटर्स मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर सोलापूर अशा महाराष्ट्रातील 9 ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या 16 शाखा 23 गोल्ड सर्कल पार्टनर फ्रेंचाइजी आउटलेट यांचा समावेश असलेल्यानियोजनामध्ये तिचे योगदान मोठे आहे. भारतातील थॉमस कूकच्यासध्याच्या लिजर व्यवसायात महाराष्ट्राचे योगदान 35% आहे वार्षिक 27% इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. बहुतांश व्यवसायमुंबई, पुणे, औरंगाबाद नागपूर येथून निर्माण होत असून तेथे थॉमसकूकसाठी मागणी वाढली आहे.

महाराष्ट्रीयन प्रवाशांना सेवा देण्यासाठी, आपल्या विशेष प्रोजेक्ट टीमनेकेलेल्या सखोल बाजार ग्राहक संशोधनाच्या मदतीने थॉमस कूकइंडियाने महाराष्ट्रासाठी विशेष रिजनल टूर्स घोषित केल्या आहेत – ‘अविस्मरणीय युरोप प्रेक्षणीय युरोप या टूर्समध्ये युरोपातीलठिकाणांचा समावेश आहे. या प्रमुख मराठी युरोप टूर्स वार्षिक 30-40%दराने वाढत आहेत.

या टूर खास महाराष्ट्रीयन प्रवाशांसाठी तयार करण्यात आल्या असूनत्यामध्ये समाविष्ट आहे:

मराठीबोलणारा मराठीमाणूस टूर मॅनेजर(अनुभव, कौशल्य,मनमिळावू) –तज्ज्ञ असलेला,पण मैत्रीपूर्णवागणारा भाऊ”.

मराठीबोलणाऱ्यामहाराष्ट्रीयनप्रवाशांचा ग्रुप

टूरमध्येमहाराष्ट्रीयनलज्जतदार पदार्थ घरीबनवल्याप्रमाणेमहाराष्ट्रीयन जेवण

राजीव काळे, प्रेसिडेंट कंट्री हेड हॉलिडेज, माइस, व्हिसा पासपोर्ट सेवा, थॉमस कूक (इंडिया) लि. म्हणाले, आमच्या थॉमसकूकच्या आउटबाउंड व्यवसायामध्ये महाराष्ट्राचे योगदान 35% आहे आणिप्रचंड वाढ उच्च क्षमता विचारात घेता, कंपनीने महाराष्ट्रावर विशेष भरदेण्याचे ठरवले आहे.

त्यांनी सांगितले, एकनिष्ठ महाराष्ट्रीयन ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्हीखास रिजनल टूर पॅकेज जाहीर केली आहेत. ही पॅकेज आंतरराष्ट्रीयहॉलिडेमध्ये असताना प्रादेशिक अनुभव देतात आणि त्यासाठी ग्राहकांचामोठा प्रतिसाद मिळत असून, बुकिंगमध्ये वार्षिक 30-40% वाढ होत आहे.