आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेशाही पगडी ,शाल व श्रीफळ देउन भव्य सत्कार
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेशाही पगडी , शाल व श्रीफळ देउन भव्य सत्कार करण्यात आला . कल्याणीनगर येथील आमदार जगदीश मुळीक यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तमराव शिंदे सरकार , माजी आमदार एल. टी. सावंत ,तुकाराम मुळीक, गणेश गरुड , उदय पवार आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी उत्तमराव शिंदे सरकार यांनी जगदीश मुळीक याना पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या .
