लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रा स प पुणे शहर जिल्हा, यांच्या वतीने विनम्र अभिवादन
पुणे :
:
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज
रा स प पुणे शहर जिल्हा, यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
त्यावेळी प्रदेश सचिव डॉ . उज्वला साठे ,वरिष्ठ उपाध्यक्ष विनायक रुपनवर , सरचिटणीस शैलेश काची, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष विद्याताई हांडे, उपाध्यक्ष प्रेरणा साँकावडे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते
