राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते वसंतराव डावखरे यांची नियुक्ती

Share this News:

मुंबई – दि.15 : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव डावखरे यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली . या वेळी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे ,राष्ट्रीय सरचिटणीस पितांबर मास्टर ,आ.दिलीप वळसे पाटील ,आ.नरेंद्र पाटील ,आ.शशिकांत शिंदे ,मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर ,आ.किरण पावसकर आदी नेते उपस्थित होते.