डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनी विनम्र_अभिवादन
जय भीम आज सकाळी ७ वाजता —
विश्वरत्न महामानव डॉ . आंबेडकर गार्डन , पुणे शहर
” भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार..
भारतरत्न ,विश्वरत्न, महामानव, प. पु. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनी विनम्र_अभिवादन !
” मा . बाप्पुसाहेब भोसले यांनी महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले या वेळेस शारदा प्रकाशन चे मा . पंडित वसंतराव गाडगीळ यांनी बाबासाहेबांना ज्ञन रत्न भीमराव आंबेडकर हा ग्रंथ लोकार्पण केला ” या वेळेस मा . विठ्ठल गाईकवाड , राहुल भोसले , राज कांबळे , श्रीमंत कोतले जी आदि मान्यवर उपस्तीत होते .
पुणे शहराचे महापौर मा . प्रशांत जगताप व उपमहापौर अन्ना अलगुडे यांच्या समवेत मा . बाप्पुसाहेब भोसले यांनी महामानवास अभिवादन व पूजन केले या वेळेस नगरसेवक मा . अरविंद शिंदे , मा . लता राजगुरू , मा . घोड्केताई , मा . प्रदीप गाईकवाड , माजी महापौर मा . रजनी त्रिभुवन , मोहनसिंग राजपाल आदी मान्यवर उपस्तीत होते मा . बाप्पुसाहेब भोसले संस्थापक अध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया
यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकते यांचा सत्कार करण्यात आला .