भारतीय विद्या भवनमध्ये २० सप्टेबर रोजी ‘सुंदरा मनामध्ये भरली ‘ कार्यक्रम
पुणे, 12/9/2019 : ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'सुंदरा मनामध्ये भरली ' या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे . ‘स्वरश्रुती’ प्रस्तुत या कार्यक्रमात लावणीचा...
