वाहतूक कोंडीमुक्त भोसरी उड्डाणपुलासाठी ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ – आमदार महेश लांडगे यांच्या “भोसरी व्हीजन-२०२०”ची वचनपूर्ती
18/9/2019, पिंपरी, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे अत्यंत चर्चेत असलेला भोसरी उड्डाणपूल आता मोकळा श्वास घेणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून या...
