मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहृदयींच्या प्रतिसादाने दोन दिवसात 20 कोटींहून अधिकची भर
मुंबई, दि. 15/8/2019 : राज्यात पूरामुळे ओढवलेल्या आपत्तीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
