सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार -विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर
पुणे,दि.१२-कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डाॕ.दीपक...
