Pune

‘आकार’ ची प्रवेश प्रक्रिया २८ रोजी

९ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांना संगीत, गायन, निवेदन क्षेत्रात प्रशिक्षण आणि व्यासपीठ पुणे, दि. २३ - 'आकार' ही संस्था मुलांमध्ये...

दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑपसोसायटीच्या पाचव्या शाखेचा पुण्यातशुभारंभ

पुणे, 22 जानेवारी 2018- महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’च्या माध्यमातून महिलांमध्ये बचतीबाबतची सजगता वाढीस...

राष्ट्रीय एकता सेवा संघाच्यावतीने हज यात्रेकरूचे  अनुदान मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगात आणून हज यात्रेचा कोटा वाढविल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे कुरेशी समाजबांधवांच्यावतीने जाहीर सत्कार सोहळा संपन्न

राष्ट्रीय एकता सेवा संघाच्यावतीने हज यात्रेकरूचे अनुदान मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगात आणून हज यात्रेचा कोटा वाढविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय...

लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न झाली . हि भव्य चित्रकला स्पर्धा वडगाव शेरी येथे लेडी ताहिरोमिसा...

महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी श्री. सतीश चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई, दि. 22 जानेवारी 2018 : महावितरणच्या संचालक (वाणिज्य) या पदावर श्री. सतीशचव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून महावितरणमुख्यालयातील...

‘आपला मानूस” ची टीम पुणेकरांच्या भेटीला !

पुणे २२ जानेवारी, २०१८ : वायाकॉम18मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र...