महावितरणच्या कर्मचार्‍यांना साडेबारा हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई, दि. 25 ऑक्टोबर 2016 : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचार्‍यांना साडेबारा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे...