खडकी कटक मंडळास जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदीसाठी २ कोटी २६ लाख ७९ हजार ४०४ रुपयास मंजुरी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि.20 :- मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कटक मंडळास कोरोना विषाणू वर प्रतिबंधक आजारावर उपाययोजने साठी आवश्यक साहित्य सामुग्री खरेदी...