औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी होणार- ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

मुंबई 18/8/2020 - औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधण्यासाठी व सिमेंट कारखान्यात  करण्यासाठी...