उगवत्या पिढीने उजळली रिक्षाचालकांची प्रतिमा, सवाईत उदयाला आला माणुसकीच्या सहप्रवासाचा पुणे पॅटर्न

पुणे दि. १६- जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हे पुण्याचे वैशिष्ट आहे. तसेच रिक्षा चालकांच्या वाट्याला कौतुकपेक्षा टीका जास्त आली...